आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​मलेशियन पीएमनी घेतली झाकीरची भेट; भारताकडे साेपवण्यास नकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर- वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक आणि सध्या मलेशियात आश्रयास असलेल्या झाकीर नाईकची मलेशियन पंतप्रधान महाथीर मोहंमद यांनी भेट घेतली आहे. दरम्यान, सत्ताधारी प्रीबुमी बेरसतू मलेशिया (पीपीबीएम) पक्षाने झाकीरला भारताकडे न सोपवण्याच्या तेथील सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. झाकीरच्या कार्यात कोणत्याही चुकीच्या गोष्टी आढळत नसल्याचे पीपीबीएमचे नेते रईस हुसेन यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...