आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृध्द महिला, बाळाचा खून करणाऱ्या अमेरिकेतील मूळ भारतीयास देहांताच्या शिक्षेची तारीख जाहीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रघुनंदन यांदमुरी याला 2014 मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. - Divya Marathi
रघुनंदन यांदमुरी याला 2014 मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

वॉशिग्टन- वृध्द महिलेचा आणि 10 महिन्याच्या बाळाचा खून करणाऱ्या रघुनंदन यांदमुरी (32) याला देहांताच्या शिक्षेची  तारीख जाहीर करण्यात आली आहे. मूळचा आंध्र प्रदेशातील रघुनंदन यांदमुरी (वय 32) याला 23 फेब्रुवारीला मृत्यूदंड ठोठावण्या आला आहे. तर काही स्थानिक माध्यमांनी या फाशीला स्थगिती मिळू शकते, असे म्हटले आहे. अमेरिकेतील पेन्सिलवेनिया राज्यात ही सजा देण्यात येणार आहे. मागील 20 वर्षात या राज्यात कुणालाही मृत्यूदंड सुनावण्यात आलेला नाही.

 

 

कोण आहे रघुनंदन नांदमुरी?
- रघुनंदन आंध्र प्रदेशचा असून तो एच1बी वीजा घेऊन अमेरिकेत आला होता. त्याने इलेक्ट्रिकल अॅन्ड कॉम्प्यूटर सायन्समध्ये इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे. त्याने सजेविरोधात अपीलही केले होते. पण गतवर्षी एप्रिल महिन्यात ही अपील फेटाळण्यात आली. 

 

 

का केला खून?
- तपासात हे स्पष्ट झाले की, रघुनंदन याने सत्यवती वेन्ना आणि सावनीचे अपहरण केले होते आणि खंडणी मागितली होती. नंतर त्याने त्यांचा खून केला होता. 

 

 

पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...