आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळे दिपवून टाकणारे निसर्ग सौदर्य! चार तासांच्या हायकिंगनंतर दिसते 'लाल खोरे'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क- हे अमेरिकेच्या अॅरिझोनचे लाल खोरे आहे. ते 'रिफ्लेक्शन कॅन्यन' या नावाने हे खोरे ओळखले जाते. या खोऱ्यात पॉवेल सरोवर आहे. पर्यटक येथे हायकिंगचा आनंद लुटण्यासाठी येतात. वाहनाद्वारे येथपर्यंत पोहोचण्यासाटई त्यांना पाच तास डोंगरांतून प्रवास करावा लागतो. त्यानंतर सुमारे चार तासांच्या हायकिंगनंतर येथे पोहचता येते.

 

पुढील स्लाइडवर पाहा या रिफ्लेक्शन कॅन्यनचे आणखी काही फोटोज्.... 

बातम्या आणखी आहेत...