आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलुचिस्तानच्या प्रचारसभेत इसिसचा आत्मघाती हल्ला; उमेदवारासह, 128 जणांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्वेट्टा (पाकिस्तान)- बलुचिस्तानच्या मस्तंग जिल्ह्यात शुक्रवारी एका प्रचार सभेत झालेल्या आत्मघाती हल्ल्यात किमान १२८ जणांचा मृत्यू झाला. हल्ल्यात बलुचिस्तान अवामी पार्टीचे उमेदवार नवाबजादा सिराज रायसनीचाही मृत्यू झाला.

 

रायसनी बलुचिस्तानचे माजी मुख्यमंत्री नवाब अस्लम रायसनी यांचे धाकटे बंधू आहेत. त्यामुळे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. २०११ मध्ये रायसनीने एका दहशतवादी हल्ल्यात १४ वर्षीय मुलाला गमावले होते. या हल्ल्याची जबाबदारी 'इस्लामिक स्टेट' या अतिरेकी संघटनेने स्वीकारली अाहे. 

बातम्या आणखी आहेत...