आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचे निधन, कुटुंबात160 हून जास्त वंशज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो- जपानमध्ये जगातील सर्वात वयोवृद्ध महिला नबी ताजिमा यांचे निधन झाले. त्या ११७ वर्षांच्या होत्या. नबी यांचा जन्म ४ ऑगस्ट १९०० मध्ये झाला होता. त्यांचे नातू, पणतू, खापर पणतूसह १६० हून जास्त वंशज आहेत. त्या किकाई शहरात राहत होत्या. हे जपानच्या ४ मुख्य बेटांचा दक्षिण भाग क्यूशूवरील कागोशिगा राज्यात आहे. सात महिन्यांपूर्वी वायलेट ब्राऊन यांचे जमैकात निधन झाल्यानंतर त्यांना जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचा बहुमान मिळाला. आता जपानच्याच शियो योशिदा (११६) जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...