आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: धावत रोड क्रॉस करत होती युवती, हाय हिल्‍समुळे झाली स्‍लीप, कारने चिरडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिको: मेक्सिकामध्‍ये हाय हिल्‍समुळे एका युवतीसोबत धक्‍कादायक घटना घडली. 22 वर्षीय मिनरेवाने धावत रोड क्रॉस करण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र तिस-या लेनमध्‍ये पोहोचताच, हाय हील्‍समुळे ती स्‍लीप झाली. यादरम्‍यान या लेनमधून एका कारखाली ती आली. सुदैवाने कारचा वेग जास्‍त नसल्‍याने चालकाने ताबडतोब कार थाबंवली. या अपघातात मिनरेवाचा जीव वाचला. मात्र त्‍यांचा पाय फ्रॅक्‍चर झाला आहे.  
 

 

बातम्या आणखी आहेत...