आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांद नवाबनंतर आणखी एका पाक रिपोर्टरचा व्हिडिओ व्हायरल, बाथ टबमध्ये बसून पुराचे रिपोर्टींग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क - चांद नवाबनंतर आता आणखी एका पाकिस्तानी पत्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हा रिपोर्टर मुलांच्या बाथ टबमध्ये बसून पुराचे रिपोर्टींग करताना दिसत आहे. रिपोर्टर म्हणतोय की, 'मी स्विमिंग पूलमध्ये नाही तर रस्त्याच्या कडेला साचलेल्या पाण्यात असून याठिकाणी मी एन्जॉय करतोय. दोन दिवसांपासून लाहोरमध्ये प्रचंड पाऊस होत आहे. त्यामुळे याठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...