आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उशिरा उठतात पुतिन, दुपारी करतात नाश्ता, 65 व्या वर्षीदेखील एवढे आहेत फिट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माॅस्को- रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन हे फिटनेस आणि कडक शिस्तीसाठी परिचित आहेत. फिटनेससाठी सकाळी लवकर उठणे रात्री लवकर झोपणे आवश्यक असते पण पुतिन यांच्या बाबतीत नेमके उलटे आहे. न्यूजवीकचे बेन जुडा यांनी तीन वर्षांच्या संशोधनानंतर आपल्या 'फ्रॅगाइल अॅंपायर' या पुस्तकात पुतिन यांच्या रुटीनबद्दल लिहिले आहे. आम्ही तुम्हाला याच पुस्तकाच्या आधारे जगातील सर्वात जास्त फिट राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या डेली रुटिन बद्दल सांगत आहोत. 

 

सकाळी उशिरा उठतात पुतीन 

पूर्वी हेर असलेले पुतीन सकाळी उशिरा उठतात. त्यांचा नाश्ता दुपारी होतो. ते साधारणपणे एक वाटी डाळीसोबत एक मोठे आॅम्लेट खातात त्याशिवाय बटेरची अंडी आणि फळांचा रस घेतात. ब्रेकाफास्टनंतर ते काॅफी घेतात. न्यूजवीकच्या रिपोर्टनुसार हे सगळं त्यांच्यासाठी रशियाचे धार्मिक लीडर पॅत्रिआर्क किरील यांच्या फार्म लॅंड स्टेटमधून मागवले जाते. 

 

पुढील स्लाईड्सवर पुतिन यांच्या डेली रुटिनविषयी......

बातम्या आणखी आहेत...