आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षणार्धात उद्वस्थ झाले हे सुंदर शहर, असे आहे या बेटावर वादळानंतरचे दृष्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- इर्मा बुधवारी कॅरेबियन द्वीप बारबुडा येथे 397 च्या वेगाने धडकले. अमेरिकेच्या प्लोरिडा राज्यात आणिबाणी घोषित करण्यात आली आहे. येथे शुक्रवारी रात्री वादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेत 15 दिवसांत एकापाठोपाठ दोन बलाढ्य वादळ आले, ही 166 वर्षातील दुसरी घटना आहे. इर्मा वादळामुळे 3 कोटीपेक्षा अधिक लोक प्रभावित झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कॅरेबियन द्वीप सेन्ट मार्टीनचे इर्मामुळे मोठे नुकसान झाले आहे. हे द्वीप जवळपास 95 टक्के उध्वस्थ झाले आहे.

हजारो लोक झाले बेघर...
- इर्माच्या तडाख्याने उत्तर कॅरिबियामध्ये आतापर्यंत 15 लोकांचा मृत्यू झाला आहे.
- वादळामुळे अनेक इमारती कोसळल्या, घरांची पडझड झाली. यामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत.

पुढील स्लाइडवर पोटोतून पाहा, वादळामुळे बारबुडा असे झाले अस्ताव्यस्त...
बातम्या आणखी आहेत...