आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅमस्टरडमवर प्रकाशकिरणांतून साकारल्या लाटा, पाहा अनोखी कलाकारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: अॅमस्‍टरडम शहरावरील प्रकाशकिरणांची सफर.
डच कलावंत डान रुसिगार्डी यांनी मंगळवारी अॅमस्टरडममधील नागरिकांना प्रकाशाच्या दुनियेची सफर घडवून आणली. निळ्या रंगाच्या विशिष्ट प्रकाशझोताच्या मदतीने शहराच्या आकाशात लाटा निर्माण करण्यात आल्या. काही क्षणांसाठी शहर जणू महासागरात रूपांतरित झाले होते. पाणी आणि पूर असेही दृश्य अगदी जिवंत झाल्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. नेदरलँडमध्ये पाण्यासंबंधी जनजागृतीसाठी याचे आयोजन करण्यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, डान रुसिगार्डी कलाकारी