आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वतःवर प्रेम करा हे सांगण्यासाठी तिने रस्त्यावरच काढले कपडे, पाहा, VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडनच्या रस्त्यावर एका तरुणीने काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रकार केला. रस्त्यावर भरचौकात उभी राहून ही तरुणी कपडे काढू लागली. तिने अंगातील कपडे काढले. तिच्या अंगावर केवळ अंतर्वस्त्र शिल्लक होती. त्यानंतर त्या तरुणीने समोर कसली तरी एक पाटी ठेवली आणि स्वतःच्या डोळ्यावर एक पट्टी बांधली. दोन हात दोन बाजुला करून ती तरुणी उभी राहिली.
तिच्या हातामध्ये एक पेनही होता. बराच वेळ येणारे जाणारे लोक तिला पाहत होते. थोड्या वेळाने एक तरुणी आली आणि त्या तिच्या हातातील पेन घेऊन तिने कपडे काढलेल्या तरुणीच्या शरिरावर काहीतरी लिहिले. त्यानंतर बरेच जण येऊन तिच्या शरिरावर काहीतरी लिहून तिला मिठी मारत होते. त्या तरुणीने नेमके असे का केले? त्या बोर्डवर काय लिहिले होते? आणि लोक तिच्या शरिरावर काय लिहिल होते? या प्रश्नांची उत्तरे आपण पुढील स्लाइड्सवर जाणून घेणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संपूर्ण घटनाक्रम दर्शवणारे PHOTO आणि त्याबाबतची माहिती...
-अखेरच्या स्लाइडवर पाहा, यासंदर्भातील VIDEO...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...