आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकाशाच्या पाटीवर प्रेमाचा हवाई संदेश देणारा अवलिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेमवेड्या लोकांची स्वप्ने वेगळी असतात. त्यांचे जगही वेगळेच. अमेरिकेतील मिसिसिपी नदीवरील आकाशात नाथन हॅमंडने हवाई सफर करत असा संदेश दिला. विमानाची लेखणी, धूर आणि ढगांच्या शाईने त्याने हार्टचे चिन्ह रेखाटले. तेही लीलया. ‘फरगिव्ह’, ‘लव्ह’ अशी अक्षरे किंवा प्रतीके तो सहजपणे रेखाटतो. नाथनची आेळख स्कायरायटर म्हणून आहे. विमान फेरीतून प्रेम आणि आशेचा संदेश देण्यासाठी नाथन अशा मोहिमांवर आवर्जून जातो.
पुढे पाहा... छायाचित्रे