आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाला मिळणार न्यू फर्स्ट लेडी? पुतिन पहिल्यांदा बोलले खासगी आयुष्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को- रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे पहिल्यांच्या त्यांच्या खासगी आयुष्यावर बोलले आहे. पुतिन यांनी गुरुवारी लिव्ह इन रिलेशनशी संबंधित प्रश्नाला उत्तर दिले. पुतिन यांनी 2013 मध्ये पत्नी लुदमिलाशी काडीमोड घेतली होता. त्यानंतर पुतिन दुसरा विवाह करणार काय? असा प्रश्न मीडियाने उपस्थित केला होता. या प्रश्‍नावर पुतिन यांनी आता उत्तर दिले आहे. ते म्हणजेे, 'होऊ शकते की, एके दिवशी या प्रश्नाचे उत्तर सगळ्यांना मिळेल'

दरम्यान, पुतिन व ऑलिम्पिक जिमनास्ट अलीना काब्येवा या दोघांची खरपुस चर्चा सुरु आहे.

दुसर्‍या विवाहाच्या प्रश्नावर काय म्हणाले पुतिन...
- पुतिन गुरुवारी वार्षिक प्रश्नोत्तराच्या तासात संबोधित करत होते.
- या दरम्यान त्यांना एका महिलेने दुसर्‍या विवाहाशी संबंधित प्रश्न केला.
- त्यावर पुतिन म्हणाले, ही माझी खासगी बाब आहे. याचा एक्स्चेंज रेट तसेच ऑईलच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो.
- त्यानंतर पुतिन म्हणाले, 'होऊ शकते की, मी एके दिवशी तुमची इच्छा पूर्ण करेल'.
- गेल्या काही महिन्यांपूर्वी पुतिन यांना अशाच प्रकारचे काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर ते म्हणाले होते की, यासाठी मला पुन्हा आपल्या एक्स-वाइफसोबत पुन्हा विवाह करावा लागेल.
- लुदमिलाने यांनी दुसरा विवाह केला आहे, हे प्रश्नकर्त्या महिलेने आधीच सांगितले होते. त्यावर पुतिन म्हणाले, 'ते मला माहीत आहे. ती आनंदी आहे आणि मीही.'

पुढील स्लाइडवर वाचा, यामुळे पुतिन-अलीनाची जोरदार चर्चा...
बातम्या आणखी आहेत...