आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीरियात दिवसाढवळ्या वाहतात रक्ताचे पाट, वाचा या देशातील सत्तासंघर्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलेप्पो (सीरिया)- उमरान दानिश या चिमुकल्याच्या फोटोने जगभरातील नागरिकांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले आहे. अलेप्पोमध्ये झालेल्या सीरियन आर्मीच्या हवाई हल्ल्यात त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. त्यातून भळाभळा रक्त वाहत होते. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेल्याने त्याचे संपूर्ण शरीर धुळीने माखले होते. त्याला इतर जखमी चिमुकल्यांसोबत अॅम्ब्युलंसमध्ये बसवले तेव्हा तो अगदी शांत होता. निश्चल होता. पण त्याच्या जखमांमधून अनेक बाबी समोर येत होत्या. तेथील वास्तव मांडले जात होते. या पार्श्वभूमिवर आम्ही घेऊन आलोय सीरियातील रक्तरंजित सत्ता संघर्ष....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या...
सिरियातील संकटामध्ये अमेरिका, रशिया, सौदी, कतार आणि इतर देशांची नेमकी भूमिका
कोण कोणाला पाठिंबा देत आहे...
कोण कोणाच्या विरोधात आहे...
बातम्या आणखी आहेत...