आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत हाहाकार माजविण्यासाठी रशियाने या शहरात लपवले होते अणुबॉम्ब!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अधिकृतरित्या याला Anadyr-1 म्हटले जायचे मात्र, कर्नल गुडिमोव यांचा सन्मान म्हणून स्थानिक लोक या बेसला आता गुडिम नावाने संबोधतात. - Divya Marathi
अधिकृतरित्या याला Anadyr-1 म्हटले जायचे मात्र, कर्नल गुडिमोव यांचा सन्मान म्हणून स्थानिक लोक या बेसला आता गुडिम नावाने संबोधतात.
इंटरनॅशनल डेस्क- सोवियत यूनियन तुटल्यानंतर अनेक भाग आणि मिलिट्री बेस ओसाड पडले आहेत. मात्र, रशियातील गुडिम इहा भाग या सर्वांपेक्षा खास आहे. सोवियतचा कट्टर शत्रू अमेरिकेच्या सीमेवर हे भाग आहे. याच भागात कधी काळी रशियाचे सिक्रेट मिसाईल बेस होता. याचा वापर न्यूलियर शस्त्रे ठेवण्यासाठी केला जात होता. सोवियतच्या जवळ इतक्या प्रमाणात मिसाईल होती की ते एका झटक्यात न्यूयॉर्क, वॉशिंगटन, कॅलिफोर्निया, साऊथ दकोटा आणि अलास्का येथे हाहाकार माजवू शकला असता. आता हा भाग एकदम ओसाड बनला आहे. कर्नलने नाट्यमयरित्या केली होती सुसाईड...
कर्नलाच्या नावावरून गुडिम नाव पडले-
- 1961 मध्ये पहिल्यांदा या बेसचा मिलिट्री ऑपरेशनसाठी वापर करण्यात आला.
- अधिकृतरित्या याला Anadyr-1 म्हटले जायचे मात्र, कर्नल गुडिमोव यांचा सन्मान म्हणून स्थानिक लोक या बेसला आता गुडिम नावाने संबोधतात.
- कर्नल गुडिमोव यांनीच हे सीक्रेट मिलिट्री बेस तयार केले होते. मात्र, हा बेस पूर्ण होताच काही दिवसानंतर कर्नलने नाट्यमयरित्या सुसाईड केले होते. यानंतर या बेसला वाईट दिवस येण्यास सुरुवात झाली.
2002 पासून गुडिम पडलेय ओसाड-
- 2002 नंतर येथील मिलिट्री यूनिट पूर्णपणे हटवले गेले. येथे राहणारे सर्व पाच हजार लोक हे शहर सोडून सारातोव आणि एंजेल्समध्ये जाऊन वसले.
- यानंतर येथील इमारती, एयरपोर्ट आणि मिलिट्री बेस सब भंगारात जमा झाले.
- येथील सर्व मुख्य रस्ते गायब झाले. आता येथे यायचे झाल्यास वाहन चालकांना खूप त्रास सहन करावा लागतो.
- बहुतेक जण तर गुडिमचे नाव काढले तर तिकडे जायचेच टाळतात व मनाई करतात.
रशियात आहेत 15 सीक्रेट सिटीज-
- सोवियत यूनियन तुटल्यानंतरही आताही रशियात 15 सीक्रेट सिटीज आहेत.
- मात्र, यात गुडिमच्या नावाचा समावेश नाही.
- मात्र, रशियातील या 15 सीक्रेट शहरांची नावे आणि लोकेशनबाबत काहीही माहिती पुढे येत नाही.
- सुरक्षा कारणांमुळे येथील मॅप ना गूगलवर दिसतो ना तेथे परदेशी नागरिकांना जाण्याची परवानगी दिली जाते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रशियातील ओसाड पडलेल्या या इस सीक्रेट मिसाईल बेसचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...