आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhishek Bachchan Supports Uk Member Of Parliament Keith Vazs Britain Poll Campaign

PHOTOS: ब्रिटनमधील निवडणूक प्रचारात उतरला अभिषेक बच्चन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: निवडणूक प्रचारा दरम्यान अभिषेक उपस्थितांना हात उंचावून अभिवादन करताना
लंडन - बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय वंशाचे खासदार कीथ वाझ यांचा प्रचार करत आहे. ही निवडणूक 7 मे रोजी होत आहे. वाझ हे लेबर पक्षाचे उमेदवार आहे. अभिषेकने वाझसह लीसेस्टरमध्‍ये लोकांच्या प्रश्‍नोत्तरांच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.
लीसेस्टर कार्यक्रमात लोकांनी अभिषेकला खासगी आयुष्‍य आणि बॉलीवूड फुटबॉल संघाचा कर्णधार असतानाचे अनुभवाबाबत प्रश्‍न विचारले.त्याला लीसेस्टर फुटबॉल क्लबचे शर्ट भेट दिली. अभिषेक म्हणाला, मी येथे कीथसाठी यांच्या आलो आहे. ते ल‍ीसेस्टर करिता खूप मेहनत घेत आहे. कीथ आमचे कौटुंबिक मित्र आहे. ते ब्रिटनमधील भारतीयांचे खरे नेते आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, अभिषेक आणि निवडणुक प्रचार सभेचे फोटोज...