आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडला स्तनपान करण्‍यासाठी तिने सोडली नोकरी, वाचा अजब प्रथांविषयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉयफ्रेंड ब्रेड लीसनसोबत जेनिफर मुफोर्ड. - Divya Marathi
बॉयफ्रेंड ब्रेड लीसनसोबत जेनिफर मुफोर्ड.
अटलांटाची(अमेरिका) एक महिला आपल्या बॉयफ्रेंडसोबत 'अॅडल्ट ब्रेस्टफीडिंग रिलेशनशिप' मुळे चर्चेत आहे. महिलेचे नाव जेनिफर मुफोर्ड आहे. ती आपल्या 36 वर्षीय बॉडी बिल्डर पार्टनर ब्रेड लीसनला ब्रेस्टफीड (स्तनपान) करते. यासाठी तिने नोकरीही सोडली आहे. जेनिफर आतापर्यंत गरोदर झालेली नाही. यामुळे ती फक्त ड्राय-फीडिंग करते. सोशल मीडिया युजर्स व इंटरनेट फोरम्समध्‍ये दोघांच्या या संबंधांना विचित्र टॅबू संबोधले आहे. पूर्वीही 'अॅडल्ट ब्रेस्टफीडिंग'चे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. चीनमध्‍ये लोकप्रिय होत आहे अॅडल्ट ब्रेस्टफीडिंग...
- डिसेंबर 2014 मध्‍ये चीनमधे 'अॅडल्ट ब्रेस्टफीडिंग' प्रकरणी बीजिंग व हेबेईमधून 15 लोकांना अटक केले होते.
- एका वेबसाइटच्या मदतीने सुरु असलेल्या या रॅकेटमधील आरोपींवर वेश्‍याव्यवसायाचा आरोप लावला होता.
- चीनमध्‍ये ब्रेस्ट मिल्कचा उपचारासाठी वापरले जाते. येथे अशी अनेक वेबसाइट्स सुरु झाले होते, जे वेश्‍याव्यवसाया व्यतिरिक्त ब्रेस्टफीडिंगसाठी महिला उपलब्ध करुन देत असे.
- पोलीस तपासात 60 युआन (एक आठवडा) व 780 युआनमध्‍ये (वार्षिक) त्या महिलांची पूर्ण माहिती दिली जात होती या बाबी समोर आल्या. महिला शरीर संबंधा व्यतिरिक्त ग्राहकाला ब्रेस्टफीडिंग करायलाही तयार असतं.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या, अशाच काही टॅबू प्रॅक्टिसविषयी जे आजही सुरु आहेत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)