आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हिंसा आणि संघर्ष यात जगणारे अफगाण नागरिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूलच्या ऑलिम्पिक स्टेडियममध्‍ये व्हॉलीबॉलचा सराव करताना महिला खेळाडू. - Divya Marathi
काबूलच्या ऑलिम्पिक स्टेडियममध्‍ये व्हॉलीबॉलचा सराव करताना महिला खेळाडू.
अफगाणिस्तानचे नाव घेतले, की डोळ्यासमोर युध्‍दग्रस्त देशाची प्रतिमा उभी राहते. तसेच हिंसेची छायाचित्रे आठवतात. मात्र सत्य इतकेच नाही. संघर्ष आणि हिंसा सोडून लोक लवकर येथे सामान्य आयुष्‍य जगायला प्राधान्य देत आहे. 10 वर्षांपासून संघर्ष चालू असूनही राजधानी काबूलची संस्कृती आजही समृध्‍द आणि सं‍रक्षित आहे. अनेक छायाचित्रकारांनी येथील संघर्षात्मक जीवन आपापल्या पध्‍दतीने दाखवण्‍याचा प्रयत्न केला आहे.
काबूल इतर शहरांपेक्षा चांगले ठिकाण आहे. छोट्या व्यापा-यांनी येथील अर्थव्यवस्था जिवंत ठेवली आहे. येथील रस्त्यांवर उशीरा रात्रीपर्यंत गर्दी आणि बाजारपेठा उघडी असतात. मात्र अफगाणमध्‍ये महिलांवर अनेक निर्बंध आहेत. संघर्षात होरपळणा-या या देशात जीवन पुन्हा रुळावर येताना दिसत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, युध्‍दग्रस्त अफगाणिस्तानमध्‍ये कसे आहे लोकांचे आयुष्‍य...