आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाजारो वर्षांपुर्वीही होते एअर कंडीशनर, हे होते वैशिष्ट्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण हजारो वर्षांपूर्वीही एअर कंडीशनर अस्तित्वात होते. कडक उन आणि गर्मीपासून वाचण्यासाठी मोठ मोठ्या महलांमध्ये या एसीची वाप करण्यात येत होता. ऐकण्यास हे अतिशय वेगळे वाटेल, पण हे खरे आहे. पार्शियामध्ये 4000 BCच्या काळात या एसीचा शोध लागला होता आणि त्याचे नाव  Yakhchāl। असे ठेवण्यात आले होते. अनेक महल आणि घरांवर असे घुमट बनवण्यात येत होते, जे एवढी थंडी हवा तयार करत होते जे आजच्या काळात एसी करतात.

घरांवर बनवण्यात येणारे हे घुमटासारखे स्ट्रक्चर सरोज नावाच्या पदार्थापासून बनवण्यात येत होते. हा पदार्थ वॉटरप्रुफ असतो. सरोज अंडे, राख, बकरीचे केस, क्ले आणि चुन्यापासून बनवण्यात येत होते. याचे वैशिष्ट्य हे होते की, हीट टिकू देत नव्हते त्यामुळे यात टाकलेले पाणी थंड होण्यास सुरूवात होत होती. यात बनवण्यात आलेल्या छोट्या-छोट्या छिद्रांमधून हवा आत येत होती आणि त्यामुळे थंडी निर्माण होत होती.

पुढील स्लाइडवर पाहा, हजारो वर्षांपूर्वी बनलेल्या AC चे पोटोज्...
बातम्या आणखी आहेत...