आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Airlift Ranjit Katyal Is Fictional Character No Role In 1990 Evacuation

AIRLIFT : कुवेतच्या पत्रकाराचा दावा, रंजीत कत्याल पात्र खोटे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुवेतमधील पत्रकार जावेद अहमद यांनी एअरलिफ्ट रंजीत कत्याल पात्र खोट असल्याचे सांगितले आहे. - Divya Marathi
कुवेतमधील पत्रकार जावेद अहमद यांनी एअरलिफ्ट रंजीत कत्याल पात्र खोट असल्याचे सांगितले आहे.
एअ‍रलिफ्ट चित्रपट कुवेतवरील इराकच्या हल्ल्यानंतर तेथे अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्‍याच्या मोहिमेवर आधारित आहे. यात रंजीत कत्याल नावाचे पात्र सतत भारतीय दूतावासाच्या संपर्कात असल्याचे दाखवले आहे. मात्र कुवेतमध्‍ये राहणारे पत्रकार जावेद अहमद यांनी सांगितले, की इतक्या मोठ्या मोहिमेत एका व्यक्तीची भूमिका महत्त्वाची ठरते हे न पटणारे आहे. त्यांनी रंजीत कत्याल नावाचा असा व्यक्ती असल्याचे नाकारले. कुवेतमध्‍ये भारत सर्वात आवडता देश होता...
कुवेत टाइम्सचे वरिष्‍ठ पत्रकार जावेद यांनी dainikbhaskar.com ला त्यावेळची ऑंखो देखा हाल सांगितले. ते म्हणाले, 1990 मध्‍ये भारतीयांची कुवेतशी मैत्रीपूर्ण संबंध होते. पाकिस्तान वंशाचे जावेद अहमद 35 वर्षांपासून कुवेतमध्‍ये राहत आहेत.
जावेद यांनी काय सांगितले?
- कुवेतवर हल्ला केल्यानंतर सद्दामने त्यास आपले प्रांत म्हणून घोषित केले होते. त्यासाठी एक गव्हर्नरची नियुक्तीही केली होती.
- याचा अर्थ असा की कुवेत आता वेगळे राष्‍ट्र राहिले नव्हते, तर ते इराकचा भाग झाला होता.
- भारतीयांना कुवेतमध्‍ये 'मोस्ट फेवर्ड नेशन' म्हणून घोषित केले होते. कारण भारताने इराकच्या हल्ल्यांना पाठिंबा दर्शवला होता.
- इतक्या मोठ्या प्रमाणावरील लोकांना भारतात आणणे एका व्यक्तीने मुळे शक्य झाले असेल याबाबत शंका आहे.
पाकिस्तानी नागरिकांचा केली जायची छळवणूक
- कुवेतमध्‍ये भारतीय चांगल्या स्थितीत होते. त्यांच्या संघटना आहेत. जसे डॉक्टर, नर्स, व्यावसायिक सर्व लोक एका स्थापित संघटनेच्या अंतर्गत काम करतात. कात्याल नावाचा असा व्यक्ती या संस्थांमध्‍ये काम करत नव्हता.
- हल्ल्यानंतर इराकी सैनिक कोणत्याही व्यक्तीला विचारायचा की तुम्ही कोण? त्याने भारतीय म्हटल्यास सोडले जायचे.
- ज्या देशांनी इराकला पाठिंबा दिला नाही, त्यांच्या नागरिकांची चांगली वागणूक दिली नाही. जसे की पाकिस्तान आणि इतर देशातील लोक.
- अनेकदा लोक जीव वाचवण्‍यासाठी स्वत: ला हिंदी किंवा भारतीय असल्याचे खोटे सांगत असे.
पुढे वाचा.. रंजीत कत्याल हे पात्र पूर्ण खोट