आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत सौदीतील सर्वात ‘रईस’ शेख, अशी आहे यांची लग्झरी LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिली पत्नी अमीराह विंट तवीलसोबत प्रिन्स अलवलीद... - Divya Marathi
पहिली पत्नी अमीराह विंट तवीलसोबत प्रिन्स अलवलीद...
इंटरनॅशनल डेस्क- लग्झरी लाईफस्टाईलसाठी ओळखले जाणारे सौदीचे शेख पुन्हा चर्चेत आहेत. सौदीच्या राजपुत्राने आपल्या आवडत्या बहिरी ससाणा पक्षांना नेण्यासाठी प्रवासी विमानातील 80 सीट बुक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबतचे एक छायाचित्र रेड्डीट वर पोस्ट करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सीटवर बहिरी ससाणा पक्षांना बांधून ठेवण्यात आल्याचे या चित्रातून दिसते. प्रत्येक बहिरी ससाणा पक्षाला एका सीटला बांधून ठेवण्यात आले होते. मात्र, असे एक शेख आहेत जे आपल्याला हवा तसा खर्च व मदत करत असतात. ते आहेत प्रिन्स अल वलीद बिन तलाल. वलीद यांची कहाणी खूपच रोमांचक आहेत. एका वेळी वलीद आपल्या घरातून मोकळ्या हाताने बाहेर पडले होते. मात्र, आज त्यांच्याकडे 1.22 लाख कोटी रुपयांहून अधिकचे साम्राज्य आहे. 300 लग्झरी कार्स, सर्वात महागडे प्लेन...
 
- अल वलीद यांच्याजवळ जगातील सर्वात महागडे प्लेन आहे. त्याला उडता महालच म्हटले जाते.  
- वलीद यांच्याजवळ जगातील एकाहून एक अशा सरस महागड्या 300 कार्सचे कलेक्शन आहे. 
- त्यांची एक मर्सिडीज अतिशय महागड्या हि-यांनी सजवली आहे ज्याची किंमत 32 कोटी रुपये आहे.
- त्यांची कंपनी किंगडम होल्डिंग ऊंच-ऊंच बिल्डिंग बनविण्यासाठी ओळखली जाते. 
- अल वलीदच्या दिलदारीचा अंदाज तुम्ही यावरून बांधू शकता ते जेव्हा कोणतेही गाडी खरेदी करतात तेव्हा ते आपल्या बॉडीगार्डसाठी व ड्रायव्हरसाठी तशीच गाडी खरेदी करतात.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अल वदीदशी संबंधित काही फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...