आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शहरात लागला मृतदेहांचा ढिगारा, आपल्याच नागरिकांची सरकार करीत आहे हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलेप्पो - रशियन युध्‍द विमानांनी रविवारी सीरियात बंडखोरांच्या नियंत्रणाखालील भागात क्लस्टर बॉम्ब टाकले. स्थानिक संरक्षण स्त्रोतांनुसार या हल्ल्यांमध्‍ये 100 लोक मारले गेले. यात 29 मुलांचा समावेश आहे. सीरियात सुरु असलेले युध्‍द समाप्तीसाठी रशिया व अमेरिकेमध्‍ये महत्त्वाचा करार झाला. मात्र या कराराच्या काही तासानंतर बंडखोरांच्या ताब्यातील अनेक भागात हवाई व जमिनीवरुन हल्ले करण्‍यात आले. सीरियात 2011 पासून सुरु असलेल्या यादवी युध्‍दात चार लाख लोक मारली गेली आहेत. बातमीदार व फोटो जर्नालिस्ट्स गेल्या पाच वर्षांपासून हा यादवी युध्‍द कव्हर करत आहेत. या दरम्यान त्यांनी अशी अनेक छायाचित्रे कॅमे-यात कैर केले जे खूप मार्मिक व मन सुन्न करणारी होती.
पुढील स्लाइड्वर पाहा असे छायाचित्रे जे अलेप्पोची करुन स्थिती दाखवतात...