इंटरनॅशनल डेस्क- जगातील सर्वात पॉवरफुल लोकांच्या यादीत असलेले प्रेसिडेंट व्लादिमिर पुतिन नेहमीच आपली पर्सनल लाईफ मीडियापासून दूर ठेवते. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, पुतिन यांचे अनेक महिलांशी रिलेशन राहिले आहेत. यात सर्वात जास्त चर्चित ऑलिंपिक गोल्ड मेडलिस्ट 33 वर्षाची एलीना काबाऐवा राहिली. सांगितले जाते की, पुतिन आणि एलीना यांच्यात रिलेशन 2008 पासून सुरु आहेत. सात वर्षे खासदार राहिली एलीना...
- पुतिन-एलीना अफेयरची पहिली न्यूज 2008 मध्ये मॉस्कोतील न्यूजपेपरमध्ये छापली होती.
- हा पेपर मीडिया टायकून आणि रशियाचे गुप्तहेर अलेक्जेंडर लेबेदेव यांचा आहे.
- आपल्या माहितीसाठी हे की, 63 वर्षाच्या पुतिन यांनी 2013 साली पत्नी ल्यूडमिला हिच्यापासून डिवोर्स घेतला होता.
- 2007 ते 2014 पर्यंत खासदार राहिलेली एलीनाचे पुतिनसोबत नाव जोडल्यानंतर ती मीडियापासून दूर राहू लागली.
- आता ती क्वचितच पब्लिक इवेंट्समध्ये दिसते.
- मात्र, नुकतेच ती मॉस्कोतील एका स्पोर्ट्स इवेंटमध्ये दिसली.
- जेव्हा मीडियाने तिला पुतिनसोबतच्या रिलेशनबाबत विचारले तेव्हा तिने चुप्पी साधली.
- मात्र, एलीनासोबतच्या रिलेशनबाबत पुतिन यांनी नेहमीच त्या अफवा असल्याचे म्हटले आहे.
- काही दिवसापूर्वी एलीना वेडिंग रिंग घातल्याने मीडियाच्या चर्चेत आली होती.
- सांगितले जाते की, पुतिनच्या भीतीने बहुतेक पत्रकार लोक एलीनाला कोणतेही प्रश्न विचारत नाहीत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...