आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी बॉडी पाहून तरुणही लाजतील, गर्वाने ही तरूणी शेअर करते PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण कोरियाची रहिवासी येओन वू झी... - Divya Marathi
दक्षिण कोरियाची रहिवासी येओन वू झी...
इंटरनॅशनल डेस्क- दक्षिण कोरियाच्या एका महिला बॉडी बिल्डर सध्या इंटरनेटवर चर्चेत आहे. ही महिला अभिमानाने आपल्या बॉडीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत आहे. तिचे फोटो लोकांना पसंतही पडत आहेत. येओन वू झी नावाच्या महिलेने अनेक किताब नावी केले आहेत. मोडीत काढली स्टीरियोटाइप इमेज...
 
31 वर्षांच्या महिलेची उंची 5 फुट 7 इंच आहे. या महिलेने 2015मध्ये वँकुवर प्रो शो वुमन फिजिक कॉम्पिटीशनमध्ये प्रदर्शन केले आहे. तसेच अर्नोल्ड क्लासिक यूरोप चॅम्पियनशिप-2013मध्ये विजेतीसुध्दा झाली होती. या महिलेचे वजन 65 किलो आहे.

महिलेचे म्हणणे आहे, की लोक तिच्याविषयी काय विचार करतात, याचा तिला काहीही फरक पडत नाही. तरुणी स्लिम दिसण्यासाठी क्रेझी आहेत, याविषयी ती सांगते, की आपण आपल्या मनाचे ऐकावे. इंटरनेटवर फोटो शेअर केल्यानंतर अनेक तरुणींनी तिच्याकडून प्रेरणा घेणार असल्याचे ती सांगते. एका इंग्लिश वेबसाइटने महिलेची स्टोरी शेअर करून लिहिले, की येओन अशियन गर्ल्सची स्टीरियोटाइप इमेजला अगदी सहज मोडीत काढत आहे.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा येओनाचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...