आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा एका फोटोसाठी जीवही टाकला धोक्यात, बघा फोटोग्राफर्सचे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंगून शहरात एएफपीचा छायाचित्रकार केन्जी नागाईने आंदोलनाचे छायाचित्रण केले. ते पण पोलीस गोळीबारात जखमी असताना हे छायाचित्र काढले. - Divya Marathi
यंगून शहरात एएफपीचा छायाचित्रकार केन्जी नागाईने आंदोलनाचे छायाचित्रण केले. ते पण पोलीस गोळीबारात जखमी असताना हे छायाचित्र काढले.
काही दिवसांपूर्वी जगात वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे साजरा करण्‍यात आला. पत्रकारांसाठी जगाच्या कानाकोप-यात घडत असलेल्या सत्य घटनांचे वृत्तांकन करणे हे एक आव्हान ठरत आहे. विशेषत: युध्‍दजन्य परिस्थिती असलेल्या देशात किंवा मीडियाला काम करण्‍याचे स्वातंत्र्य नसलेल्या देशात हा अनुभव येतो. यासाठी अनेकदा त्यांना जखमी होऊन आणि आपला जीव गमावून किंमत मोजावी लागते.
फ्रीडम नेटवर्कच्या वार्षिक अहवालानुसार, 2015 मध्‍ये जगभरात 172 तर, या वर्षी आतापर्यंत 10 जणांची हत्या करण्‍यात आली आहे. येथे आम्ही काही वर्षांमधील ती छायाचित्रे दाखवणार आहोत, जी प्रत्यक्ष वार्तांकनावेळी पत्रकारांनी आपला जीव धोक्यात टाकून काढले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रांमधून जगासमोर सत्य आणण्‍यासाठी पत्रकारांनी जीव धोक्यात टाकले...
बातम्या आणखी आहेत...