आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानच्या रोलरकोस्टर ब्रिजपासून पाकच्या हॅंगिंग ब्रिजपर्यंत, येथून जाताना अंगावर उभा राहतो काटा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात असे अनेक पूल आहेत त्यावरुन जाताना प्रवाशाच्या अंगावर काटा उभा राहतो. आपण खाली पडतो की काय अशी भीती अगदी पूल ओलांडेपर्यंत मनात राहते. हे पूल ओलांडल्यावर सुटलो रे बुवा, असा सुटकेचा निःश्वास आपण टाकतो. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, जपानच्या बहुचर्चित रोलर कोस्टर ब्रिजपासून पाकिस्तानच्या हॅंगिंग ब्रिजपर्यंतचे मानवनिर्मित अफलातून बांधकाम. या ब्रिजचे फोटो बघितल्यावरही मनात प्रश्नांची मालिका उभी राहते.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन, या ब्रिजेसची माहिती मिळवा... बघा एकापेक्षा एक भयंकर ब्रिज...