आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे बोइंग विमानांचे स्क्रॅप यार्ड,पुनर्प्रक्रिया करुन बनवली जातात बिअर कॅन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सदर्न कॅलिफोर्निया लॉजिस्टिक्स एअरपोर्ट
व्हिक्टरविले (कॅलिफोर्निया) - तुम्हाला छायाचित्रात जगातील सर्वात मोठ्या विमानांचे स्क्रॅप यार्ड असलेले सदर्न कॅलिफोर्निया लॉजिस्टिक्स एअरपोर्ट दिसत आहे. ते कॅलिफोर्नियाचे व्हिक्टरविले वाळवंटात आहे.येथे विशालकाय बोइंग747-400 जेट्सपासून ते मॅक्डोनाल्ड डग्लस डीसी-10 चे 100 पेक्षा जास्त पॅसेंजर जेट्स उभे आहेत.जगभरातील एअरलाइन्स कंपनी जुने विमाने येथे पाठवतात.यातील दुरुस्त झालेले परत पाठवली जातात. दुसरीकडे काही विमाने विकली जातात.एका वृत्तानुसार निरुपयोग झालेले सुपरजंबो जेट्सचे अल्युमिनिअम पार्टस रिसायकल करुन बिअरचे कॅन बनवले जातात.

पुढील स्लाइड्सवर पाहा विमानांच्या गॅरेजचे फोटोज...