आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AMAZING BORDER: या देशांच्या सीमा पाहून व्हाल अवाक, म्हणाल अरे बापरे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत पाकीस्तानची ही सीमा सर्वांनाच माहित आहे. तसेच इतर देशांच्या सीमा आपण नकाशांवर नेहमीच पाहातो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही देशांच्या सीमा दाखवणार आहोत जे पाहून तुम्ही अवाकच व्हाल. या सीमा अगदी गल्ली बोळातून जातात. तर काही नद्या, झाडे, रस्ते हेच देशांच्या सीमा बनल्या आहेत. जगभरातून सोशल नेटवर्कींगवर वायरल झालेल्या या सीमांचे फोटो आम्ही खास तुमच्यासाठी आणले आहेत. चला तर मग या BORDER TOUR ला...
पुढील स्लाईडवर पाहा, इतर देशांच्या आश्चर्यचकीत करणाऱ्या Borders...