आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: रस्त्यावर आले लाखो खेकडे, लोकांना घराबाहेर पडणे झाले कठीण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खेकड्यांचा रस्त्यावरील उन्माद... - Divya Marathi
खेकड्यांचा रस्त्यावरील उन्माद...
क्युबाच्या 'बे ऑफ पिग्स ' येथे अनेक खेकड्यानी रस्त्यावर गोंधळ घातला आहे. जमिनीवर राहणारी ही खेकडे जंगल सोडून समुद्र किनाऱ्यावर जात आहेत. येथे पाऊस झाल्यानंतर जमिनीतील खेकडे जमिनीच्यावर येऊन पिल्लांना जन्म देत असतात. समुद्राच्या वाढत्या लाटांमध्ये खेकडे अंडी देतात. तेथील प्रत्येक खेकड्याचा त्रास नागरिकांना होत आहे. अनेक खेकडे घरांमध्ये घुसत आहे. खेकड्यांची संख्या हजारोंनी आहे. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे टायर पंचर होत आहे. समुद्राकिनाऱ्यावरील पर्यटकांना त्याचा खूपच त्रास होत आहे. 
 
पुढील स्लाईड किल्क करून पाहा, कशाप्रकारे रस्त्यावर आली लाखो खेकडे.... 
बातम्या आणखी आहेत...