आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing: Four Way For Passengers In Chicago Midway International Airport

PHOTOS: चौकोनी आकाराचे शिकागोचे विमानतळ, चारीही दिशांनी उडतात विमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शिकागोचे मिडवे विमानतळ)
शिकागोच्या मुख्य रेल्वेस्थानकाजवळ बनलेले हे विमानतळ चौकोनी आकारात बांधण्यात आले आहे. या विमानतळाच्या चारीही बाजूंनी विमान प्रवेश करू शकतात. सामान्यतः याचा एकच प्रवेशव्दार आहे. मात्र गरज पडल्यास चारीही प्रवेशद्वार उघडण्यात येतात. यातील प्रमुख रनवे दोन आहेत जेथून विमान टेकऑफ आणि लँडींग करतात. कोणताही अपघात घडू नये म्हणून विमानांच्या संचलनाच्या प्रत्येक मिनिटावर अधिकाऱ्यांची नजर असते. त्यामुळे आता पर्यंत रनवेवर कोणतीही दुर्घटना आतापर्यंत घडलेली नाही. या विमानतळाच्या आजूबाजूला रहिवाशी वस्ती असल्याने लँडींगसाठी छोटे टेक आणि टेकऑफसाठी मोठ्या रनवेचा वापर करण्यात येतो. 

- 1927 मध्ये कमर्शियल एयरपोर्ट म्हणून या विमानतळाची सुरूवात करण्यात आली. 1942 मध्ये मिडवे संघर्षाची (प्रशांत महासागरात झालेली जपान-अमेरिका समुद्री लढाई) आठवण म्हणून 1949 मध्ये याचे नाव मिडवे असे ठेवण्यात आले. 


पुढील स्लाईडमध्ये पाहा, विमानतळाचे इतर काही फोटो... 
सोर्स- flychicago.com