आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Amazing : चौकामध्ये धावणारे घोडे अन् इमारतीत घुसलेला मासा, पाहा भन्नाट कलाकृती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरामध्ये एकापेक्षा एक असे महान कलाकार आहेत. या कलाकारांनी तयार केलेल्या कलाकृती जगभरात आपल्याला पाहायला मिळतात. इतिहासातील घटना, एखाद्या ठिकाणचे महत्त्व, एखाद्या लढ्याचे प्रतिक किंवा अशा प्रकारच्या स्मृती जागृत करण्यासाठी विविध प्रकारचे शिल्प तयार करून ते स्थापन केले जातात. असे अनेक एकापेक्षा एक सुंदर आणि आकर्षक अशा कलाकृती सध्या जगात आहेत. त्यापैका काही अत्यंत खास आणि अनोख्या अशा कलाकृतींची भेट आम्ही तुम्हाला या माध्यमातून घडवणार आहोत. कुठे पाण्यात धावणारे घोडे आहेत, कुठे इमारतीत घुसलेला मासा तर कुठे अचानक जमीन फोडून बाहेर येणारे लोक. या कलाकृती पाहिल्यानंतर काही क्षण तुम्हीदेखिल आवाक् व्हाल यात शंका नाही. पाहुयात सत्याचा आभास निर्माण करणारे जगातील असेच काही खास स्कल्पचर.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जगभरातील अशाच काही भन्नाट कलाकृती...