आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीटर वाइफला नवऱ्याने बाथरुममध्ये पकडले रंगेहाथ, VIDEO झाला व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्युयॉर्क- अमेरिकी नौदलाचा एक जवान एके दिवशी घरी लवकर परतला. त्याने याची माहिती पत्नीला दिली नाही. हळूच मुख्यदार उघडून घरात प्रवेश केला. यावेळी मोबाईल कॅमेरा सुरुच ठेवला. तो बाथरुमजवळ गेला. बघतो तर काय एक पुरुष त्याच्या पत्नीला किस करीत होता. त्यानंतर नौदलाच्या जवानाची चांगलीच सटकली. त्याने जोरजोरात शिव्या मारत त्याला घराबाहेर काढले. त्यानंतर पत्नीसोबत झालेला वाद मात्र कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेला नाही. जवानाने तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ही घटना आहे. 'Just The Tip of the Spear' नावाच्या फेसबुक पेजवर 28 जुलै रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.
व्हिडिओत काय आहे
या जवानाचे नाव ब्रायन आहे. ड्युटीवरुन तो लवकर घरी परतला होता. त्याचा पत्नीवर संशय होता. त्यामुळे त्याने मोबाईल कॅमेरा ऑन केला. हळूच दार उघडले. व्हिडिओ शुटिंग करीतच तो घरात फिरत होता. घराच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या बाथरुमजवळ गेला तर त्याला तेथे एक पुरुष दिसला. बाथरुममध्ये त्याची पत्नी विवस्त्र होती. तो पुरुष त्याच्या पत्नीला किस करीत होता. ब्रायनला बघून दोघेही घाबरले. तो पुरुष घराबाहेर जायला लागला. ब्रायन त्याला अश्लिल शिव्या देऊ लागला. घराबाहेर जाईस्तोवर त्याचा पाठलाग करीत होता. ब्रायनला बघून त्याची मुलगी डॅडी-डॅडी म्हणते. पण त्याची पत्नी विचारते, की तुम्ही येथे कसे?
त्यावर ब्रायन म्हणतो, तु काय करीत आहेस? तु मला चिट करीत आहेस? त्यानंतर ब्रायन पुरुषावर ओरडतो. म्हणतो, माझ्या घरातून निघून जा. तुझे भाग्य आहे, की मी तुला मारत नाही.
घटस्फोटाची पाठवली नोटीस
25 वर्षीय ब्रायन पाच वर्षांपासून मिलिटरी सर्व्हिसमध्ये आहे. त्याची पत्नीही नौदलात आहे. गेल्या तीन वर्षांपासून ती नोकरी करीत आहे. दोघांचे नाते आधीच तणावपूर्ण झाले होते. त्यात सुधारणा घडवून आणण्याचा तो प्रयत्न करीत होता. एक दिवस घरी आल्यावर त्याला पत्नी एक परपुरुषासोबत घराच्या बाथरुममध्ये दिसली. आता त्याने पत्नीला घटस्फोटाची नोटीस दिली आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचे फोटो...