आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या व्यक्तीने काढला चंद्रग्रहणाचा PHOTO, छायाचित्रात कैद झाले असे काही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणी या फोटोत देव दिल्याचा तर कोणी सैतान दिसल्याचा दावा करत आहे. - Divya Marathi
कोणी या फोटोत देव दिल्याचा तर कोणी सैतान दिसल्याचा दावा करत आहे.
वॉशिंग्टन- ग्रहण असताना सुर्य किंवा चंद्रास उघड्या डोळ्यांनी पाहू नये, असे म्हणतात. पण आपल्यापैकी बहुतेकांनी ग्रहणाच्यावेळी काढण्यात आलेले फोटो जरुर पाहिले आहेत. याच वर्षी ऑगस्टमध्ये एका अमेरिकेच्या व्यक्तीने चंद्रग्रहणाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर लोकांनी आपल्याला या फोटोत काहीतरी दिसल्याचा दावा केला. 
 
कोणाला दिसला देव तर कोणाला सैतान
- अमेरिकेतील मेरीलॅंन्डमध्ये राहणाऱ्या जेरेमी निकमेनने ऑगस्टमध्ये झालेल्या चंद्रग्रहणाचा फोटो काढला होता. जेव्हा ग्रहण होते तेव्हा जेरेमी सिल्वर स्प्रिंगमध्ये होता. त्याने फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांनी फोटो शेअर केल्यानंतर अनेकाना या फोटोत काहीतरी चमत्कारिक बाब असल्यासारखे वाटले. या फोटोत सावली इतकी स्पष्ट दिसत आहे की अमेरिकेतील टीव्ही चॅनल्सनीही तो प्रसारित केला. काहींना या छायेत भगवान बुध्द दिसले तर काहींना त्यात एक चष्मा घातलेली व्यक्ती दिसली.
 
आल्या वेगवेगळ्या कमेंट्स
- लोकांनी या फोटोवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. प्रत्येकाला या फोटोत वेगवेगळ्या गोष्टी दिसल्या. या ग्रहणाच्या वेळी अनेक फोटो काढण्यात आले पण कोणत्याही फोटो अशी छाया दिसली नाही. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 
बातम्या आणखी आहेत...