आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहेत सर्वात पॉवरफुल देशाची धोकादायक शस्त्रात्रे, ज्यामुळे थर थर कापते जग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन नेव्ही वॉरशिप - Divya Marathi
अमेरिकन नेव्ही वॉरशिप
इंटरनॅशनल डेस्क- भारताला ‘मेजर डिफेंस पार्टनर’ चा दर्जा देताना अमेरिकेने एक्सपोर्ट कंट्रोल लॉमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यात डिफेन्स सेक्टरशी संबंधित कंपन्यांचा बिजनेस खूपस सहजसोपा होईल. याच निमित्ताने आम्ही आज तुम्हाला अमेरिकेच्या धोकादायक हत्यारांबाबत सांगणार आहोत. जगावर राज्य करणा-या अमेरिकेच्या या यशामागे मोठ्या प्रमाणात कारण आहे ते त्यांची सिक्रेट वेपन्स. अमेरिका याच हत्यारांच्या जीवावर अनेक देशाविरूद्ध युद्ध छेडले आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अमेरिकेच्या याच धोकादायक हत्याराबाबत...
बातम्या आणखी आहेत...