आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामाच्या शेवटच्या स्टेट डिनर पार्टीत चमकली मिशेल, असा होता अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून... इटलीतील पंतप्रधानांची पत्नीसमवेत मिशेल ओबामा आणि मिशेलसमवेत ओबामा.... - Divya Marathi
डावीकडून... इटलीतील पंतप्रधानांची पत्नीसमवेत मिशेल ओबामा आणि मिशेलसमवेत ओबामा....
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाची पत्नी मिशेल ओबामा फॅशन दुनियेत हिट आहे. ती नेहमीच हटके लुकमध्ये दिसते. काहीशी अशीच मिशेल बुधवारी नजरेस पडली ज्याची खूपच चर्चा झाली. निमित्त होते, इटलीचे पंतप्रधानत्री मॅटियो रॅंजीचा अमेरिका दौरा. मॅटियोने आपली पत्नीसह व्हाईट हाउसमध्ये ओबामा आणि मिशेल यांच्यासमवेत डिनर केले. या दरम्यान मिशेल इटलीच्या खास वर्सेस गाउनमध्ये नजरेस पडली.
ओबामाने आपल्या फायनल स्टेट डिनरमध्ये इटालियन पीएम आणि त्यांची पत्नी एग्नीस लॅंदिनीचे जोरदार स्वागत केले. यावेळी पॉलिटिक्स, फॅशन, मीडिया आणि बिजनेस वर्ल्डमधील अनेक हस्तियां उपस्थित होते. कार्यक्रमाला अमेरिकेची फेमस सिंगर ग्वेन स्टेफनीने होस्ट केले.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...