आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पैशांसाठी वडील 11 वर्षाच्या मुलीवर करायचा रेप तर आई बनवायची व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हीच ती 30 वर्षाची अमांडा. जिच्यावर 11 वर्षाची असतानाच वडिलांनी चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी वारंवार रेप केला. - Divya Marathi
हीच ती 30 वर्षाची अमांडा. जिच्यावर 11 वर्षाची असतानाच वडिलांनी चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी वारंवार रेप केला.
इंटरनॅशनल डेक्स- अमेरिकेतील अमांडा नावाच्या महिलेने आपल्या आई-वडिलांबाबत धक्कादायक सत्य समोर आणले आहे. अमेरिकी टीव्ही सीरीज डॉ. फिल मध्ये तिने सांगितले की, चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी तिच्या आई-वडिलांनीच माझे अनेक वर्षे लैंगिक शोषण केले. तेव्हा मी केवळ 11 वर्षाची होती. या कृत्याबाबत तिच्या आई-वडिलांना 20 वर्षाची शिक्षा भोगली आहे. वडिलासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडायची आई...
- या शोद्वारे सुमारे 20 वर्षानंतर अमांडाचे आई-वडिल समोर होते जे तुरुंगातून सुटून आले आहेत.
- 30 वर्षाच्या अमांडाने आपल्या आई-वडिलासमवेतच 20-22 वर्षापूर्वीच्या आयुष्याची कहाणी कथन केली.
- अमांडाने सांगितले की, 10 वर्षाची असतानाच माझे लैंगिक शोषण सुरु झाले. या घटनेने माझे जीवनच संपले.
- अमांडाने सांगितले की, मला माझ्या वडिलाशीच शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडले जायचे. ज्यात माझ्या आईचाही समावेश होता.
- यासाठी मला दारू पाजली जायची आणि त्यांची डिमांड पूर्ण केल्यानंतर गिफ्ट दिले जायचे.
- अमांडा सांगते की, मला याबाबत काहीही व कोठेही बोलण्यास बंदी घातली होती. तसे काही केले तर मला घरातून हाकलून दिले जायचे व धमकी दिली जायची.
- आठवड्यातून एकदा असे माझे लैंगिक शोषण होत राहिले. रेप होतानाचे व्हिडिओ चाईल्ड पोर्नोग्राफीसाठी दिले जायचे.
- अमांडाला आई-वडिल सांगायचे की, यातून मिळणा-या पैशांतून तिच्या कॉलेजसाठी वापरले जातील.
- अमांडाने सांगितले की, त्या वेळी मी इतकी छोटी होती की माझ्याशी काही चुकीचे घडत आहे याची जाणीवच नव्हती.
- अमांडा म्हणते, इतर मुलांसमवेतही त्यांचे पालक असेच वागत असतील असे मला तेव्हा वाटायचे.
पित्याला आताही त्या कृत्याचा खेद वाटत नाही-
- शो दरम्यान अमांडाची आई जस्टिनने आपल्या काळ्या कृत्याबाबत खेद व्यक्त केला आणि आता स्वत:चीच लाज वाटत असल्याचे सांगितले.
- मात्र, मात्र, मुलीच्या लैंगिक शोषणास माझा पतीच पूर्णपणे जबाबदार असल्याचे सांगितले.
- अमांडाचे वडिल जिनने सांगितले की, मला अमांडासोबत शारीरिक संबंध ठेवण्याबाबत काहीही दु:ख वाटत नाही.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...