आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगावर काटा आणणारे दृश्‍य, अमेरिकन युवक आयसीयूमध्‍ये दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिलरला बैलाने गंभीर जखमी केले आहे.
माद्र‍िद (स्पेन) - अमेरिकन युवकाची तब्येत सुधारत आहे. त्याच्यावर स्पॅनिश हॉस्पीटलच्या आयसीयूमध्‍ये उपचार सुरु आहे. बैलाने युवकाला शिंगाने जबर जमखी केले आहे. युवकावर तातडीने सर्जरी करण्‍यात आली आहे. अमेरिकेचा युवक बेंजामिन मिलरवर तीन तास शस्त्रक्रिया करण्‍यात आली.मंगळवारी स्पेनमधील सियुडॅड रॉड्रीगो येथील बुलफाइटींग फेस्टिव्हलमध्‍ये मिलरला बैलाने शिंगाने जखमी केले होते. त्याला पश्चिम सलमँका येथील हॉस्पीटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले आहे.
पुढे पाहा ...