आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • An Indian Man, His Pregnant Wife And Their Young Daughter Were Verbally Lynched With Abuse In Sydney

VIDEO: ऑस्ट्रेलियात महिलेने भारतीय जोडप्यावर केली वर्णद्वेशी Comment

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत वारंवार भारतीय नागरीकांविरूधात व्देशाचे प्रकरणे समोर येत असतांना आता ऑस्ट्रेलियातही अशीच एक घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या उत्सव पटेल यांच्यावर एका ऑस्ट्रेलियन महिलेने वर्णद्वेशी कमेंट केली. उत्सव आपल्या प्रेगनंट पत्नी आणि मुलासोबत पार्कमध्ये फिरायला गेले होते. तेव्हा एका महिलेने वर्णभेद करत राग व्यक्त केला. उत्सव यांनी या घटनेचा व्हिडिओ बनवून ट्विटरवर शेअर केला आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...