आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ANALYSIS : अनेक अर्थांनी यशस्वी ठरलेत मोदींचे विदेश दौरे, वाचा Report Card

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदभार स्वीकाराल्यानंतर आतापर्यंत सर्वाधिक चर्चा झाली असेल तर ती नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांची. 24 ते 30 सप्टेंबरदरम्यान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेमध्ये सहभागी होण्यासाठी नरेंद्र मोदी अमेरिकेत जात आहेत. त्यापूर्वी 23 सप्टेंबरला मोदी आयर्लंडच्या दौऱ्यावर जातील. 60 वर्षांत आयर्लंडला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान असणार आहेत.


मोदींच्या या परदेश दौऱ्यांमध्ये मोदींनी काय मिळवले यावर वारंवार चर्चा होत असते. गेल्या वर्षभरात मोदींनी अनेक महत्त्वाच्या देशांचे दौरे केले आहेत. या देशांमध्ये दौरे करून मोदींनी नेमके काय मिळवले याचा धावता आढावा काही दौऱ्यांच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. अमेरिकेचा मोदींचा पहिला दौरा याबरोबरच चीन, जपान, फ्रान्स, जर्मनी, मध्य आशिया या देशांमध्ये मोदींनी काय मिळवले याबाबत ऊहापोह करण्याचा प्रयत्न याठिकाणी करण्यात आला आहे. मोदींनी संबंधित देशांच्या प्रमुखांबरोबर दिलेल्या संयुक्त निवेदनातून समोर आलेल्या मुद्यांवर प्रामुख्याने ही माहिती सादर केली जात आहे.
संयुक्त राष्ट्रांसमोर मोदींनी पाकचे दात घातले घशात.. यूएईबरोबर अनेक महत्त्वाचे करार.. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सभासदत्व मिळवण्यासाठी लॉबींग.. आणि पाकच्या मैत्रीवरून चीनलाही ठणकावले... वाचा पुढील स्लाइड्सवर...