आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9/11: अमेरिकेवरील या हल्ल्याने जग हादरले, 3 हजारांपेक्षा जास्त लोकांनी गमावला होता जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क : आज 11 सप्टेंबर आहे. याच तारखेला 15 वर्षांपूर्वी अमेरिकेवर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. असा हल्ला होऊ शकतो अशी कल्पनाही या देशाने केले नव्हती. 11 सप्टेंबर 2001 रोजी जगातील सर्वात शक्तिशाली देशावर हल्ला झाला. या हल्ल्याने फक्त अमेरिकेला नव्हे, तर पूर्ण जगाला हादरवून सोडले. आज अमेरिकेवर झालेल्या या हल्ल्याचा स्मृती दिवस आहे. पाहा या हल्ल्याचे अस्वस्थ करणारे 10 छायाचित्रे...