आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9/11 Attack : जगातील सर्वात भयावह दहशतवादी हल्ल्याशी संबंधित 10 फॅक्ट्स...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क : जगातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला म्हणून 16 वर्षांनंतरही 11 सप्टेंबर 2001 ची आठवण काढली जाते. 16 वर्षांपूर्वी याच तारखेला अमेरिकेची ओळख असलेले ट्विन टॉवर उद्ध्वस्त करण्यात आले. असा हल्ला होऊ शकतो याची कुणी कल्पनाही केली नव्हती. विशेष म्हणजे, हा हल्ला जगातील सर्वात शक्तीशाली देशावर होता. त्यामुळे, या हल्ल्याने केवळ अमेरिकाच नव्हे, तर अख्खे जग आणि जगाची अर्थव्यवस्था हादरली होती. याच हल्ल्याशी संबंधित काही हृदयद्रावक फोटोज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
 
 
10 फोटोजमध्ये पाहा.. या हल्ल्याशी संबंधित फॅक्ट्स...
बातम्या आणखी आहेत...