आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिडनीत वार्षिक कलर रन, पाच किमीपर्यंत अशी झाली रंगांची उधळण, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठ्या शहरात रविवारी पारंपरिक कलर रनचे आयोजन करण्यात आले होते. ५ किलोमीटरपर्यंत खजुराच्या झाडांच्या रांगेत समुद्र किनाऱ्यावर केवळ रंगांची मुक्त उधळण करताना शेकडो लोक धावताना दिसत होते. सहभागींना विशिष्ट किट दिले जाते. त्यात रंगांचे पॅकेट व एनर्जी ड्रिंक असते. त्यामुळे त्यांना थकवा जाणवत नाही.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, पारंपरिक कलर रनचे फोटो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...