आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनंतर रस्त्यांवर उतरले नेपाळचे नाग‍रिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूकंपानंतर आपल्या स्नेहीजनांबाबत विचारपूर करताना एक व्यक्ति.
काठमांडू - नेपाळ-भारतासह दक्षिण आशियात मंगळवारी(ता.12) भूकंपाचे तीव्र धक्के बसले. मागील महिन्यात आलेल्या भूकंपातून बाहेर पडण्‍याचा प्रयत्न कर‍ित असताना नेपाळला पुन्हा हादरला.स्थानिक वेळेनुसार पहिला धक्का दुपारी 12 वाजून 35 मिनिटांनी बसला होता. नेपाळ आणि चीनच्या सीमेवर असलेले कोडारी हे भूकंपाचे केंद्र होते. मंगळवारच्या भूकंपात 36 लोकांचा मृत्यू झाला असून, 1 हजार लोक जखमी आहेत.भूकंपानंतर नेपाळचे नागरिक रस्त्यांवर आले आहेत.

पुढील स्लाइड्सवरील फोटोजमध्‍ये पाहा, भूकंपाच्या धक्क्यांनंतर रस्त्यांवर उतरले नेपाळचे नागरिक...