आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Lesbian जोडप्यांमध्ये असे असतात शरीरसंबंध, वाचा तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समलैंगिक संबंधांना अद्याप कायद्याने सगळीकडे मान्यता मिळालेली नाही. समाजमान्यतेचा मुद्दा तर फार लांब राहिला. मात्र काही पाश्चात्य देशांमध्ये कायद्यानेही समलैंगिक संबंधांना मान्यता दिली असून समाजही यासाठी अनुरूप असल्याचे दिसते.

समलैंगिक संबंधांमध्ये दोन महिलांमध्ये असलेल्या संबंधांना लेस्बियन असे संबोधले जाते. समलैंगिक संबंधांबद्दल समाजात असलेल्या विविध भावनांपैकी एक भावना उत्सुकतेचीही असते. अनेकांना याबाबत उत्सुकता असते की, समलैंगिकांमध्ये शारिरीक सुखाची व्याख्या कशी असेल किंवा याबाबत अनेकांना याबाबत जाणून घ्यायचे असते. अशाच काही लेस्बियन जोडप्यांशी चर्चा करून त्यांच्याबाबतच्या काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न एका सर्व्हेक्षणातून करण्यात आला. त्यात जोडप्यांनी काही प्रश्नांना दिलेली उत्तरे याठिकाणी देत आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा Lesbian जोडप्यांना विचारलेली प्रश्ने आणि त्याची उत्तरे...