निर्भया बलात्कार प्रकरण, एका तीन वर्षांच्या मुलीवर झालेले लैंगिक अत्याचार, मुंबईतील शक्ती मिल प्रकरण आणि नुकताच समोर आलेला अरब देशांमधला तहर्रश नावाचा प्रकार. अशा अनेक बाबी
आपण रोज वृत्तपत्रांमधून वाचत असतो. पण हे वाचून आपण केवळ आश्चर्य व्यक्त करत असतो.
इतर गुन्ह्यांप्रमाणेच बलात्कारामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. पण नेमके बलात्काराच्या वेळी बलात्कार करणाऱ्याच्या मनात काय सुरू असते. त्याला बलात्कार करण्यास प्रवृत्त करणारा नेमका तो क्षण कोणता असतो, हे जाणून घेण्यासाठी बलात्काराचा आरोप असलेल्या काही जणांना याबाबच विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी दिलेली उत्तरे वाचून आपल्याला आश्चर्यही वाटेल आणि रागही येईल. कारण काहीही असले तरी बलात्कार हा चुकीचाच प्रकार आहे. त्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन केले जाऊ शकत नाही. तरीही अशा वेळी गुन्हेगारांची किंवा संबंधितांची मानसिकता नेमकी कशी असते हे नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी या सर्वांकडून या प्रश्नाची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. लेखक आणि सामाजिक कार्यकर्त्या वेंडी मॅकअलरॉय यांनी या गुन्हेगांशी या विषयावर चर्चा केली.
पुढील स्लाइडवर वाचा, आरोपींनी सांगितलेली काही अशीच कारणे...