आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Answers Of Some Important Questions About Antibiotics

Antibiotics घ्यावे की नाही.. जाणून घ्या अशाच 14 महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील सरकारांना अँटिबायोटिक्स औषधांच्या वाढत्या दुरुपयोगावर नियंत्रण मिळवण्यास सांगितले आहे. WHO ने दिलेल्या इशाऱ्यानुसार याबाबत योग्य पावले उचलली गेली नाही, तर त्वचेचे आजार आणि डायरिया सारख्या कॉमन बॅक्टेरियल इन्फेक्शन्सवर उपचार करणेही अशक्य होऊ शकते.
तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तरे
अँटिबायोटिक्स खरंच घातक आहे का? त्याचा वापर केव्हा व्हायला हवा ? अशा अनेक मुद्यांवर आम्ही नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीचे शास्त्रज्ञ डॉ. सत्यजित रथ यांच्याशी चर्चा केली.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अँटिबायोक्सशी संबंधित प्रश्न आणि त्यांची उत्तरे...