आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anthem Of The Seas The Worlds Most High Tech Cruise Ship

पाहा, जगातील सर्वात अॅडव्हान्स क्रूझ \'द अँथम ऑफ द सीज\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रॉयल कॅरेबियनने बांधणी केलेले 'द अँथम ऑफ द सीज जगातील सर्वात हाय टेक्नॉलॉजी क्रूझ आहे.)
ब्रिटनच्या साऊथॅम्प्टन शहराच्या किना-यावर टेक्नोलॉजिकल पातळीवरील सर्वात अॅडव्‍हान्स क्रूझ शीप उभा आहे. रॉयल कॅरेबियन कंपनीने यास 'द अँथम ऑफ सीज असे नाव दिले आहे. यात डिजिटल चेक-इन प्रक्रिया आहे. येथे बारमध्‍ये रोबोट कॉकटेल बनवून पर्यटकांना देतात.
स्काय डायव्हिंग सिमुलेशन
23 फुट उंचावरुन आकाशातून घिरटी घालणे ही एक आनंदच देऊन जातो.
क्रूझची वैशिष्‍ट्ये
> 5916 कोटी रुपये खर्च
>16 डेक्सवर 2090 रुम्स
> 4905 प्रवाशी क्षमता
> 1181 फुट लांब
> 220 फुटाचे मूव्ही स्क्रीन
> 30 बंपर कारचे प्लॅटफॉर्म
> 30 फुट ऊंच क्लायंबिंग वॉल
पुढील स्लाइड्सवर पाहा... क्रूझची छायाचित्रे