आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपलचे नवे कॅम्पस 175 एकरात पसरलेले असेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहज मात्र आकर्षक आणि अद्वितीय गॅझेेटसाठी प्रसिद्ध कंपनी आपले १७५ एकरातील कॅम्पस कसे डिझाईन करणार आहे? अॅपलचे उत्तर आहे, जवळपास त्याच्या तंत्रसारखेच. अमेरिकेतील कुपरटिनो, कॅलिफोर्नियात अॅपलच्या नव्या मुख्यालयाची मुख्य इमारत गोलाकार आकाराची आहे. डिझायनर्सचे म्हणणे आहे की, दारांचे हँडल त्यांनी अतिशय सहज बनवले आहेत. डिझाईनमध्ये बहुतांश गरजेच्या गोष्टीच ठेवल्या आहेत. प्रॉडक्टच्या आतील मशिनरी आपण पाहू शकत नाही, अगदी तसेच अॅपलच्या इमारतीबद्दल म्हणता येईल. हे आवरण अतिशय देखणे असेल असे कंपनीचे म्हणणे आहे.
 
बातम्या आणखी आहेत...