आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत अरब देशांमधील 10 श्रीमंत व्यक्ती, जाणून घ्‍या कोणाकडे किती आहे संपत्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोर्ब्स मासिकाने मध्‍य-पूर्व आशियातील अब्जाधीशांची नवी यादी जाहीर केली आहे. यात पाच नव्या व्यक्तींचा समावेश झाला आहे. हुसेन सजवानी(युएई), शेख फैसल बिन कासिम अल थानी(कतार), सोहेल बहवान(ओमान), अब्दुल वाहिल अल रोस्तामानी(युएई) आणि मोहम्मद सौद बहवान (ओमान) हे नवे अब्जाधीश आहे. सौदी अरेबियाचा राजा अलवलीद यांची एकूण संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी घटली आहे. तरी ते या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. पुढील स्लाइड्सवर जाणून घ्‍या कोणत्या अरब व्यक्तीकडे किती आहे संपत्ती...