आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Artificial Limbs Attacked To Physically Handicapped Animals

AMAZING: असे सुधारले या प्राण्यांचे आयुष्य, त्यासाठी लढवली भन्नाट शक्कल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शारीरिक व्यंक केवळ माणसालाच असते असे नाही. काही प्राणीही शारीरिक व्यंग घेऊन जन्मयला येतात किंवा एखाद्या अपघातात शरीराचा एखादा महत्त्वाचा अवयव गमावून बसतात. अशा वेळी कृत्रिम अवयव बसवून त्यांचे जिवन सुकर केले जाते. त्यांना आधीप्रमाणेच आयुष्य व्यतित करता येते.
कृत्रिम अवयवांचा वापर सर्वांत आधी इजिप्तमध्ये करण्यात आल्याची माहिती आहे. आता जगाच्या जवळपास सर्वच भागात कृत्रिम अवयवांचा वापर केला जातो. एवढेच नव्हे तर प्राण्यांनाही कृत्रिम अवयव लावले जातात. कालांतराने कृत्रिम अवयवांचा वापर करण्यात तेही निपूण होतात. त्यांचे जिवन सुकर होते.
आम्ही आपल्यासाठी असे प्राणी आणले आहेत, ज्यांचे जिवन कृत्रिम अवयवांच्या बळावर सुकर झाले आहे... त्यासाठी कशी शक्कल लढविण्यात आली... पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा असे प्राणी... जाणून घ्या माहिती...